Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Orange in Winter थंडीमध्ये या 5 आजारांना दूर ठेवेल संत्री ज्यूस

Webdunia
* संत्री तुमची इम्युनिटी बूस्ट करायला मदत करते 
* संत्रीचे ज्यूस त्वचेला चमकदार बनवायला मदत करते 
* संत्री ज्यूस किडनी स्टोन होण्यापासून रक्षण करते
* डिहाइड्रेशन पासून वाचण्यासाठी संत्री ज्यूस खुप लाभकारी आहे

Orange Juice Benefits : आंबट गोड स्वाद असलेले संत्री सर्वाना आवडते. संत्री हे स्वादिष्ट असते पण ते आरोग्यासाठी पण खुप फायदेशीर असते. नेहमी लोक उन्हाळ्यात संत्री खाणे पसंद करतात. पण हिवाळ्यात देखील संत्री खाणे फायदेशीर असते. थंडीमध्ये आपली इम्युनिटी प्रभावित व्हायला लागते. ज्यामुळे खुप सारे आजार व्हायला सुरवात होते. यामुळे आवश्यक आहे की थंडीमध्ये भरपूर प्रमाणात पोषकतत्व सेवन केले पाहिजे ज्याने शरीर आरोग्यदाई राहील. जर नाश्त्यामध्ये एक ग्लास संत्री ज्यूस सेवन केले तर शरीराला खुप फायदे मिळतील.
 
चला जाणून घेऊ या संत्री ज्यूस सेवनाचे फायदे :
१. इम्युनिटी बूस्टर : संत्री मध्ये भरपूर मात्रा मध्ये विटामिन C असते. जे आपल्या इम्युनिटी बूस्ट करण्यास मदत करते. थंडीमध्ये आपली इम्युनिटी कमजोर व्हायला लागते. इम्युनिटी प्रभावित झाल्यामुळे आपल्या शरीराला काही आजार लागण्याची शक्यता असते. तसेच या बरोबर इंफेक्शन आणि व्हायरस यांची भीती वाढते. आपली इम्यूनिटी मजबूत ठेवण्यासाठी संत्री ज्यूस खुप आरोग्यदाई असते.
 
२. ग्लोइंग स्किन : संत्री मध्ये भरपूर मात्रा मध्ये फाइबर, विटामिन C आणि एंटीऑक्सीडेंट असते. जे तुमच्या त्वचेला चमकदार बनवते. तसेच तुमच्या स्किनला तरुण ठेवण्यासाठी संत्री ज्यूस खुप फायदेशीर असते. हे डॅमेज स्किनला रिपेअर करते आणि स्किनचे टेक्सचर योग्य करते.
 
३. किडनी स्टोन होण्यापासून वाचवते : संत्रीच्या ज्यूस मध्ये भरपूर मात्रामध्ये फायबर असते जे किडनी स्टोन या समस्या पासून वाचवते जर तुम्हाला किडनी स्टोन असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही संत्री ज्यूस घेऊ शकतात हे यूरिन पास करायला मदत करते. तसेच किडनी साफ ठेवायला मदत करते. 
 
४. डोळ्यांसाठी उपयोगी : संत्री ज्यूस डोळ्यांसाठी खुप आरोग्यदाई आहे. हे डोळ्यांची दृष्टी चांगली करण्यास मदत करते तसेच डोळ्यांना हेल्दी ठेवते. जर तुम्हाला डोळ्यांसंबंधित इंफेक्शन आहे तर संत्री ज्यूस मूळे लवकर रिकवर होते.
 
५. डिहाइड्रेशन पासून बचाव : नेहमी थंडीमध्ये डिहाइड्रेशन समस्या होते. या समस्येपासून वाचण्यासाठी संत्री ज्यूस आरोग्यदाई आहे हे शरीराला हाइड्रेट ठेवायला मदत करते ज्यामुळे ड्राईस्किन, ड्राइ लिप्स, पचन समस्या, कब्ज पासून आराम मिळतो. यामुळे संत्री ज्यूस आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

पंचतंत्र कहाणी : कोल्हा आणि जादूचा ढोल

तळहातावर वारंवार खाज येणे हे 5 आजार दर्शवतात

साबुदाण्याच्या फेसपॅक चे फायदे

फायनान्शिअल मॅनेजमेंट कोर्स मध्ये एमबीए करा

पोटाला थंडावा देते दुधीचे आरोग्यवर्धक ज्यूस

पुढील लेख
Show comments