जर आपण प्रोटीनची कमतरता पूर्ण करण्यासाठी नॉन-व्हेज खात असाल तर सावध होण्याची गरज आहे कारण नवीन रिसर्चप्रमाणे मांसाहाराऐवजी भाज्यांने मिळणारे प्रोटीन ही कमतरता भरुन काढतता. याने मृत्यूचा धोका देखील 24 टक्क्यांपर्यंत टळतो.
यासाठी शोध करण्यात आले असून त्यात आढळून आले की आहारात प्लांट प्रोटीनचे प्रमाण वाढवून फायदा मिळू शकतो.
शोध करणारे अमेरिकेचे नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थच्या वैज्ञानिकांप्रमाणे स्नायूंची मजबूती आणि ताकदीसाठी प्रोटीन आवश्यक आहे. प्रोटीनची कमतरता मांसाहारऐवजी भाज्यांची पूर्ण करणार्यांना मृत्यूचा धोका 24 टक्क्यांपर्यंत कमी होता.