Dharma Sangrah

वॉशरूममध्ये मोबाइल वापरण्याची सवय धोकादायक

Webdunia
सध्याच्या घडीला मोबाइल ही माणसाची चौथी मूलभूम गरज बनलीये. हल्ली खाण्याशिवाय माणूस एकवेळ राहू शकेल मात्र फोनशिवाय राहणे मुश्किल. अनेकांना टॉयलेटमध्ये ही फोन वापरण्याची सवय असते. तुम्हालाही तशी सवय असेल तर लगेच बदला. हे तुमच्या शरीरासाठी धोकादायक ठरू शकते.
 
या सवयीमुळे तुम्ही अनेक आजरांना निमं‍त्रण देता. टॉयलेटमध्ये बॅ‍क्टेरियाचे प्रमाण सर्वाधिक असते. ज्यामुळे ईकोलाय, साल्मोनेला, c  डिफ्फिसिल हे बॅक्टेरिया फोनवर जमा होतात. यामुळे अनेक आजरांना निमंत्रण मिळते. तुम्ही टॉयलेटमध्ये फोनचा वापर करत असाल तर अल्कोहोल बेस वाईप्सच्या मदतीने वारंवार फोन स्वच्छ करत राहा.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

ओठ नैसर्गिकरित्या गुलाबी आणि मऊ बनवण्यासाठी घरगुती उपायांबद्दल जाणून घ्या

कडक उन्हात उसाचा रस ठरतो अमृत! जाणून घ्या त्याचे जबरदस्त फायदे

मुलांशी मैत्रीपूर्ण नाते कसे निर्माण कराल? जाणून घ्या या सोप्या Parenting Tips

अकबर-बिरबलची कहाणी : महागडा सुगंध

मुले पालकांच्या या सवयी आयुष्यभर विसरत नाहीत; प्रत्येक पालकाला त्या माहित असायला हव्यात

पुढील लेख
Show comments