जेवण्यात स्वाद आणि सुवासासाठी हिंग वापरण्यात येतं आणि हे पचनासाठी फायद्याचे आहे. तसेच हिंगाचे एकच नव्हे तर अनेक फायदे आहेत, जाणून घ्या 5 विशेष फायदे: बद्धकोष्ठतेची तक्रार असल्यास हिंग फायदेशीर ठरेल. रात्री झोपण्यापूर्वी हिंगाचे चूर्ण पाण्यात मिसळून पिऊन घ्या. सकाळी पोट अगदी स्वच्छ होऊन जाईल. भूक लागत नसल्यास जेवण्यापूर्वी...