Marathi Biodata Maker

मसाला चहाचे फायदे

Webdunia
सोमवार, 11 जानेवारी 2021 (08:18 IST)
चहाचे अनेक प्रकार आहेत. पारंपरिक किंवा ट्रॅडिशनल चहाच्या ऐवजी ग्रीन टी, यलो टी, ब्लॅक टी यांना प्राधन्य मिळू लागले आहे. आपल्या पारंपरिक चहामध्ये काही मसाले घातल्यास ते इतर चहापेक्षा अधिक फायदेशीर होऊ शकतात. मसाला चहा बनविण्यासाठी ज्या मसाल्यांची गरज असते ते आपल्या घरात सहजरीत्या उपलब्ध असतात, जसे की लवंग, वेलची, आलं, दालचिनी, तुळस आणि चहापत्ती. चहामध्ये वापरले जाणार्याव या सर्व मसाल्यांचे फायदे आहेत.
 
* अँटी इंफ्लेमेट्री गुणधर्म - मसाला चहातील मसाले शरीरात असलेली कोणत्याही प्रकाराची सूज कमी करण्यासाठी प्रभावी ठरतात. यामध्ये आलं आणि लवंग महत्त्वाचे आहेत. 15 मिनिटे पाण्यात उकळल्यामुळे या दोन्ही मसालंचे गुणधर्म पाण्यात मिसळून जातात. हे दोन्ही मसाले वेदना कमी करण्यात उपयुक्त आहेत.
* थकवा दूर करतं - जर आपण दिवसभर थकलेले असाल तर एक कप मसाला चहा घेतल्यानं सर्व थकवा दूर होऊ शकतो.
* कर्करोगाचा धोका कमी होतो - चहामधील आलं, वेलची, दालचिनीमध्ये अँटीऑक्सिडंट, फायटोकेकिल्स असतात. यामध्ये कर्करोगाविरोधी वैशिष्ट्ये असतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

सँडविचचे हे प्रकार जे अगदी झटपट बनवू शकतात; अगदी सोपी रेसिपी

Goa Rajya Din 2026 Wishes गोवा राज्य दिन शुभेच्छा संदेश Happy Goa Statehood Day

घरी पास्ता बनवताना ही १ चूक कधीच करू नका! हॉटेलच्या शेफने सांगितलेलं ते सीक्रेट उघड!

बेडवर परफॉर्मन्स वाढवण्यासाठी सप्लिमेंट्स घेत आहात का? या गंभीर आजारांना आमंत्रण देताय

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

पुढील लेख
Show comments