Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Neem and Carret Juice Benefits कडुलिंब आणि गाजराच्या रसाचे सेवन करा आणि मिळवा हे 7 फायदे

Webdunia
मंगळवार, 19 सप्टेंबर 2023 (16:40 IST)
Neem and Carret Juice Benefits गाजर आणि कडू लिंबाचा रस पिण्याचे फायदे तुम्हाला माहीत आहे का? फायदे जाणून घेण्यासाठी 2 मोठे चमचे लिंबाच्या रसात 4 मोठे चमचे गाजराचा रस मिसळा आणि 3 महिन्यापर्यंत रोज सकाळी याचे सेवन करा आणि याचे चमत्कारिक फायदे बघा.  
 
1. आतड्यांना स्वच्छ करतो : गाजर आणि कडू लिंबाच्या रसात आढळणारे लिमोनोइड आणि एंटीऑक्सीडेंटमुळे आतड्यातून विषाक्त पदार्थ बाहेर निघून जातात. ज्याने पोटाचे रोग होत नाही.  
 
2. त्वचेत निखर आणतो : गाजर आणि लिंबाच्या रसात असणारे एंटीऑक्सीडेंटमुळे कॉलेजनं बनू लागत ज्याने त्वचेच्या कोशिका परत यंग होऊ लागतात आणि रंग देखील साफ होतो.  
 
3. डोळ्यांची दृष्टी चांगली होते : गाजर आणि लिंबाच्या रसात व्हिटॅमिन चांगल्या प्रमाणात असत. ज्याने ऑप्टिक नर्व मजबूत होतात आणि डोळ्यांची दृष्टी उत्तम होते.  
 
4. फ्लूपासून बचाव करतो : कडू लिंबाच्या रसात असणारे एन्ज़ाइममध्ये एंटी बॅक्टीरियल असतात. जे संक्रमण पसरवणार्‍या जंतूंचे नाश करतात आणि फ्लू व इतर रोगांपासून बचाव करतात.  
 
5. भूक वाढवतो : गाजर आणि लिंबाच्या रसात फ्लेवोनोइड्स असत ज्याने पचन तंत्र उत्तम होऊन भूकही चांगली लागते.  
 
6. कोलेस्टरॉल कमी करतो : गाजर आणि कडू लिंबाच्या रसात फायबर असत ज्याने रक्तात जास्त प्रमाणात कोलेस्टरॉल जमा होत नाही.  
 
7. लिवर : कडू लिंबं आणि गाजरच्या रसात असणार्‍या एंटीऑक्सीडेंटमुळे लिवरच्या बर्‍याच आजारांपासून बचाव होतो कारण हे   लिवरहून विषाक्त पदार्थांना साफ करतो. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

पंचतंत्र : एकतेचे बळ कहाणी

चटपटीत शिंगाड्याचे लोणचे रेसिपी

Amla During Periods मासिक पाळी दरम्यान आवळा खाऊ शकतो का? Amla पीरियड्सवर परिणाम करतो का?

पौष्टिक मेथीचे कटलेट रेसिपी

पीएचडी बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये करिअर करा

पुढील लेख
Show comments