Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आजचा उपदेश

Webdunia
शुक्रवार, 14 नोव्हेंबर 2014 (01:04 IST)
- 'प्रत्येक माणूस या जगात जन्माबरोबरच त्याचे ईश्‍वरदत्त कार्य घेऊनच येतो.' - लॉवेल
 
- जोपर्यंत माणूस एखादी गोष्ट मिळवण्यासाठी परिश्रम करीत नाही, तोपर्यंत ती गोष्ट त्याला आपोआप मिळणार नाही.' - गारफिल्ड
 
- 'संधी केव्हा मिळेल त्याचे सतत निरीक्षण केले पाहिजे. संधी समोर आल्यावर ती पकडली पाहिजे. संधीचा उपयोग करायला तुमच्याजवळ 
 
पुरेसे सार्मथ्य हवे व गुण हवेत. यातूनच यश मिळते. - ऑस्टीन फेल्प्स
 
- प्रत्येक दिवस उगवतो तो नवीन संधी घेऊनच. प्रत्येक दिवशी तुम्हाला एखाद्याचे भले करता येते. ही संधी खरोखर न भूतो न भविष्यति 
 
अशी असते. - डब्लू. एच. बर्ले
 
- माझ्या प्रगतीचा मार्ग मीच शोधून काढेन. तो मला नक्कीच सापडेल. - डब्लू. एच. बर्ले
 
- तुम्हाला या जगात पुढे यायची इच्छा आहे का? मग या मिनिटालाच तुम्हाला जी संधी मिळेल ती पकडा आणि कार्याला लागा. दिवास्वप्ने पाहात बसू नका.'

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

Gurucharan Singh: तारक मेहताचा 'रोशन सोढी 25 दिवसांनी घरी परतले

भूमी पेडणेकरने फॅशनला बनवला तिचा आत्मविश्वास, म्हणाली-

Shani Shingnapur शनी शिंगणापूर 10 चमत्कार, काय आहेत मंदिराचे नियम

मुंबई होर्डिंग दुर्घटनेत अभिनेता कार्तिक आर्यनच्या मामा-मामी चा मृत्यू, 55 तासांनंतर मृतदेह बाहेर काढले

रश्मिका मंदानाने केले अटल सेतुचे कौतुक, PM मोदींनी दिल्या या प्रतिक्रिया

Show comments