Webdunia - Bharat's app for daily news and videos
Install App
✕
महाराष्ट्र माझा
धर्म संग्रह
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
धर्म संग्रह
ज्योतिष
लाईफस्टाईल
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
पत्ता सांगता का जरा?
Webdunia
कोल्हापुरातला प्रसंग-
एक माणुस:- भाऊ पत्ता सांगता का जरा?
कोल्हापुरकर:- जरुर जरुर बघु...
पत्ता बघतो.....
आणि म्हणतो:- अरे हनम्या जरा दुकानावर लक्ष ठेव...ह्या पाहुण्यांसनी जरा त्यांच्या घरला सोडुन येतो.......
हाच प्रसंग
पुण्यात....तो ही सदाशिव पेठेतला...
एक माणुस:- जरा पत्ता सांगता का भाऊ?
पुणेकर:- एवढंच काम आहे का मला.....बरं बघु.....
कुठुन आलात?
माणुस:-मराठवाडा
पुणेकर:-शिक्षण काय झालयं तुमचं?
माणुस:-ग्रँज्युएट. BA
पुणेकर:- पुण्यात यायचं नियोजन?
माणुस:-उच्च शिक्षणासाठी
पुणेकर:- नक्की नक्की..मिळेल तुम्हाला ईथे उच्च शिक्षण....
ईथे कुणाकडे आलाय...?
माणुस:- भावाकडे
पुणेकर:- ते किती वर्ष राहतात पुण्यात?
माणुस:- बरीच वर्ष
पुणेकर:- तरी?
माणुस:- गेली २० वर्ष
पुणेकर:- काय करतात?
माणुस:- मार्केटींग
पुणेकर:-कशाचं?
माणुस:-होम प्रोडक्टस
पुणेकर:- कुठे कुठे करतात मार्केटिंग?
माणुस:- पुर्ण पुण्यात
पुणेकर:- त्यांच्याकडे फोन व गाडी आहे का?
माणुस:- हो आहे ना?
पुणेकर
:- त्यांना फोन लावता का?
माणुस:- हो जरुर....
माणुस फोन लावुन देतो....
पुणेकर फोन वर बोलतो...
तुमचा भाऊ माझ्या दुकानापाशी थांबलाय...तो तुम्हाला माझ्या दुकानाचा पत्ता सांगेल..
त्याला न्यायला या....
पत्ता विचारणारा कोमात....
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
सर्व पहा
नक्की वाचा
अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
कुणकेश्वरचा इतिहास
सफर निसर्गरम्य बूंदीची
पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा
रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
सर्व पहा
नवीन
रश्मिका मंदानाने केले अटल सेतुचे कौतुक, PM मोदींनी दिल्या या प्रतिक्रिया
गरोदर दीपिका पदुकोणचा सोनोग्राफीचा फोटो व्हायरल
महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई
IRCTC Vaishno Devi Package स्वस्तात वैष्णोदेवी दर्शन ! निवास, भोजन आणि वाहतूक सामील
गॅलक्सी गोळीबार प्रकरण : हाय कोर्टाने आरोपीच्या मृत्यूचा रिपोर्ट मागितला, पोलीस कोठडीमधील आत्महत्या प्रकरण
Show comments