Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मराठी विनोद : एक चांगली बातमी आहे आणि एक वाईट

वेबदुनिया
दोन म्हातारे मित्र खूप क्रिकेट वेडे
असतात..
एक मित्र मरत
असतो तेव्हा दुसरा त्याला सांगतो ...
तू मेल्यावर स्वर्गात क्रिकेट आहे का ते
कळव..
WD
काही दिवसांनी मेलेला मित्र
दुसर्याच्या स्वप्नात
... ... ... ... आला आणि म्हणाला ...एक
चांगली बातमी आहे आणि एक
वाईट ...
कोणती आधी सांगू...दुसरा मित्र
म्हणाला चांगली आधी ...
मेलेला मित्र म्हणाला ..
आनंदाची गोष्ट म्हणजे स्वर्गात क्रिकेट
आहे...
वाईट बातमी म्हणजे ...
बुधवारच्या म्याच मध्ये तुला बोलिंग
करायची आहे......

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

प्रसिद्ध अभिनेत्याने पत्नीच्या आठवणीत केली आत्महत्या, अपघातात झाला होता पत्नीचा मृत्यू

Gurucharan Singh: तारक मेहताचा 'रोशन सोढी 25 दिवसांनी घरी परतले

भूमी पेडणेकरने फॅशनला बनवला तिचा आत्मविश्वास, म्हणाली-

Shani Shingnapur शनी शिंगणापूर 10 चमत्कार, काय आहेत मंदिराचे नियम

मुंबई होर्डिंग दुर्घटनेत अभिनेता कार्तिक आर्यनच्या मामा-मामी चा मृत्यू, 55 तासांनंतर मृतदेह बाहेर काढले

Show comments