Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मी, तुझा नवरा, तू, माझी बायको!

वेबदुनिया
एकदा फाटक यांनी जोशींना विचारले, "वाक्यात स्वल्पविरामाचा नक्की उपयोग काय?" 
जोशी म्हणाले, "योग्य वेळ आली की मी ते तुम्हाला सांगीन."
त्यानंतर लवकरच फाटकांच्या पत्नीला जोशी भेटले असताना ते म्हणाले,
" मी तुझा नवरा तू माझी बायको आपण सिनेमाला जाऊ या."
ही गोष्ट अर्थात लगेच फाटकांच्या कानावर आली, आणि त्यांनी जोशींकडे त्याबाबत खुलासा मागितला.
जोशींना स्पष्टीकरण दिले ते असे:
" अहो, मी म्हटले होते 'मी, तुझा नवरा, तू, माझी बायको, आपण सिनेमाला जाऊ या.'

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

मृत्यूच्या 10 दिवसाआधी सुशांत सिंह राजपूत काळजीत होते, मनोज बाजपेयींनी उघड केले रहस्य

सुप्रसिद्ध मराठी अभिनेते सतीश जोशी यांचे स्टेजवर परफॉर्म करताना निधन

वाराणसी हे केवळ तीर्थक्षेत्र नाही, तर प्रेक्षणीय स्थळही आहे

अर्जुन कपूरने 12 वर्षांनंतर YRF टॅलेंट मॅनेजमेंटशी संबंध तोडले

टीव्ही अभिनेत्री पवित्रा जयराम यांचा रास्ता अपघातात मृत्यू

Show comments