Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वॉट्सअप मॅसेज : चांगले गुण शोधण्याचा प्रयत्न करा

Webdunia
सोमवार, 18 जानेवारी 2016 (11:21 IST)
"विहरीत जाणारी बादली झुकते तेंव्हा पाणी भरून येते 
 
तसे जीवनात काही मिळवायचे असेल तर निश्चितच झुकावे 
लागेल"
 
"विहीर खणत असताना 
 
काठावर बसणाऱ्या लोकांचं लक्ष
  
विहीरीतील दगडांकडे नसतं  तर 
 
त्या दगडांमध्येही कुठं तरी
  
पाणी दिसतंय का हेच ते पहात असतात. 
           
आपल्या आयुष्यात येणाऱ्या
          
माणसाचं निरीक्षण करतानाही
          
त्यांच्यातील वाईट गोष्टींऐवजी
       
चांगले गुण शोधण्याचा प्रयत्न करा. 
   
नक्कीच चांगल्या गोष्टीसुद्धा सापडतील."।।
          
शुभ सकाळ 

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

गरोदर दीपिका पदुकोणचा सोनोग्राफीचा फोटो व्हायरल

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई

IRCTC Vaishno Devi Package स्वस्तात वैष्णोदेवी दर्शन ! निवास, भोजन आणि वाहतूक सामील

गॅलक्सी गोळीबार प्रकरण : हाय कोर्टाने आरोपीच्या मृत्यूचा रिपोर्ट मागितला, पोलीस कोठडीमधील आत्महत्या प्रकरण

शॉर्ट्स घालून मंदिरात पोहचली अंकिता लोखंडे, लोक संतापले

Show comments