Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 4 April 2025
webdunia

पगार वाढवत नसल्याने वैतागलेल्या कर्मचार्‍याने काय केले बघा

boss jokes
, सोमवार, 27 जानेवारी 2020 (14:52 IST)
एक कर्मचारी आपला बॉस पगार वाढवत नसल्याने खूपच वैतागला होता.
वेगवेगळ्या युक्त्या वापरुन पहिल्या,
पण काहीच उपयोग झाला नाही.
शेवटी तो बॉसला म्हणाला,
"हे पहा साहेब, आता जर तुम्ही माझा पगार वाढवला नाहीत
तर मी ऑफिसातल्या सगळ्या लोकांना सांगीन की तुम्ही माझा पगार वाढवलात म्हणून." 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जेव्हा पुणेरी मुलका मुलीला धडकला