Publish Date: Mon, 27 Jan 2020 (11:50 IST)
Updated Date: Mon, 27 Jan 2020 (11:51 IST)
एक मुलगा सायकलवरुन जाताना, एका मुलीला धडकला....!!
मुलगी: बावळट.. ब्रेक नाही का मारता येत...?
मुलाचे पुणेरी उत्तर: अख्खी सायकल मारली,
आता काय ब्रेक वेगळा काढून मारु..!!!.