Publish Date: Fri, 17 Jan 2020 (11:50 IST)
Updated Date: Fri, 17 Jan 2020 (11:51 IST)
पारू (लाजत) – लवकरच आपण दोनाचे तीन होणार आहोत….
झम्प्या (एकदम खूश होऊन) : काय म्हणतेस काय…. व्वा, आज मला खूप आनंद झालाय!
पारू (लगेच) : अय्या… माझी आई येणार म्हणून तुम्हाला इतका आनंद झाला…..?
तेव्हापासून बिचारा झम्प्या घर सोडून गेलाय……………