Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जेव्हा पुण्यात एक गाढव मरून पडले

जेव्हा पुण्यात एक गाढव मरून पडले
, गुरूवार, 23 जानेवारी 2020 (10:56 IST)
एक गाढव मरून पडले होते.
पुणेकराने मुनिसिपाल्टीला फोन लावला 
"अहो इथे एक गाढव मरून पडले आहे."
उत्तर आले -"मग आम्ही काय करू"?
पुणेकर - "काही करू नका मेल्यावर नातेवाईकांना कळवायची पद्धत असते म्हणून फोन केला.....

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मनाला स्पर्शून जाणारा 'मिस यु मिस'