आमच्याकडे फक्त तुमचा मुलगा आणि मुलगी पाठवा ।। आम्ही त्यांचे लग्न करून घेऊ ।। कारण कार्यालयात फक्त 50 लोकांनाच येण्याची परवानगी आहे. त्यात
1) आचारी व त्याचे लोक -10
2) बँड लोक -10
3) वाढणारी -10
4) कार्यालय स्टाफ -10
5) ब्राह्माण -1
6) घोडेवाला -1
7) रांगोळीवाला 1+1
8) डेकोरेशन- 3
9) कार्यालय मालक 1
राहिले 2 व्यक्ती ते म्हणजे नवरा नवरी।।