भावांनो कुठल्याही मुलीला प्रपोज करायचं असल तर
Valentine Day ला करु नका
1 एप्रिलला करा
भाग्य चमकलं तर व्हा
नाहीतर एप्रिलफुल म्हणून माघार घ्या
उगीच मार खायचं लक्षण नको राव
वडील: आज तुला जितके फुलं मिळतील तेवढे घे, कोणालाच नाही म्हणू नको
मुलगी: पण का?
वडील: आपण गुलकंद करुन खाऊ
मुलगा: मी तुझ्यावर खूप प्रेम करतो
मुलगी: तू माझ्यासाठी दारू सोडू शकतो
मुलगा: हो हो सोडून देईन
मुलगी: तर मग पळ येथून हलकट कुठला, जे दारू सोडू शकेल ते उद्या मला पण सोडून देईल
प्रेयसी जेव्हा हद्द विसरून आपल्याशी वाईट वागू लागली असेल
तर समजून जा की मानसिक रूपाने आपली बायको बनवण्याच्या तयारीत आहे.
बॉस : तुला १४ तारखेला सुट्टी कशाला हवी आहे?
मन्या : सर वॅलेंटाईन डे निमित्त सकाळी पूजा,
दुपारी अर्चना आणि
रात्री आरती चा कार्यक्रम ठेवला आहे…
काही मुली म्हणतात
मला खूप मुलांनी मागणी घातली आहे.
तू एकटाच नाहीये...
पण त्यांना एक अर्थशास्त्रीय सिद्धांत माहीत नाही की जेव्हा किंमत कमी होते तेव्हाच मागणी वाढते....
शेजारणीशी सूड उगवायचे असेल तर तिचा नवरा ऑफिसला जाण्यापूर्वी तिच्या दाराबाहेर एक चॉकलेट, कार्ड, आणि फुल ठेवून द्या...
मग ती हाताळत राहणार प्रकरण...