Publish Date: Wed, 10 Feb 2021 (09:46 IST)
Updated Date: Wed, 10 Feb 2021 (09:49 IST)
आजीला नातवाने ईमेल आयडी बनवून दिला.
"आजी, पासवर्ड काय ठेऊ ??"
आजी : "पासवर्ड म्हंजे??
"अंग, पासवर्ड म्हणजे ... जस 'तिळा तिळा दार उघड' सारखे.
सुरक्षेकरता हा भरपूर मोठा असावा अन कुणाला सहज ओळखू येणार नाही असा असावा. ..
.
.
.
.
बरं ...मग लिही...
"लवथवतीविक्राळाब्रम्हांडीमाळा"