suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एकाच शब्दाचा फरक पण दहशत जाणवणारा

husband wife jokes in marathi
"सकाळी चहा घेताना कप हातातुन निसटला, पण मी तो पडू दिला नाही, हसत बायकोकडे बघत म्हणालो "वाचला".
 
 
बायको म्हणाली "वाचला" नाही.. "वाचलास".....!"
 
 
एकाच शब्दा मधला स चा फरक पण दहशत जाणवून गेला!!!

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सुहाना खानने पुन्हा तिच्या ग्लॅमरस स्टाईलने इंटरनेटवर धूम केले, फोटो झाले व्हायरल