Publish Date: Sat, 06 Feb 2021 (12:00 IST)
Updated Date: Sat, 06 Feb 2021 (12:01 IST)
आत्ताच माहीत झालंय की...
क्वारेंटाईन आणि व्हॅलेंटाईन दोघं भाऊ आहेत...
क्वारेंटाईन १४ दिवस असतो आणि व्हॅलेंटाईन १४ तारखेला येतो.
पुढील वर्षी परीक्षेत हा प्रश्न येऊ शकतो !
Lock up आणि Lock down मध्ये काय फरक आहे ?
Lock up मध्ये आत गेल्यावर धुलाई होते...
आणि Lock down मध्ये बाहेर गेल्यावर धुलाई होते...