rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Diwali Joke दिवाळी साफसफाईच्या हार्दिक शुभेच्छा

Diwali Jokes in Marathi
, मंगळवार, 14 ऑक्टोबर 2025 (11:55 IST)
या आठवड्यात तुमच्या राशीभविष्यात जर असे लिहिले असेल की, लवकरच नवीन उंची गाठण्याचा योग आहे!
 
तर त्याचा खरा अर्थ इतकाच आहे की तुम्हाला स्टुलावर चढून घरचे पंखे पुसण्याचा आणि जळमटे काढण्याचा योग आहे!
 
दिवाळी साफसफाईच्या हार्दिक शुभेच्छा!

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अभिनेता बॉबी देओल खलनायकाच्या भूमिकेत परतला आहे, एका अप्रतिम चित्रपटात त्याच्या भयंकर लूकची झलक दिसणार