Publish Date: Tue, 30 Sep 2025 (16:16 IST)
Updated Date: Tue, 30 Sep 2025 (16:18 IST)
बायको: आहो, तुम्ही पार्टीत हिरवा शर्ट आणि पांढरा पॅन्ट का घालून आलात?
नवरा : का? कोणी काही बोललं का?
बायको: माझ्या मैत्रिणी बोलत होत्या...
नवरा : काय?
बायको: हे पालक पनीर कोणाचं फिरतंय...