rashifal-2026

रंगपंचमीची रसोई

वेबदुनिया
रूसावं तुच आणि हसावं तुच
 
होळीच्या रंगात भिजवावं सुद्धा तूच
 
रंग उधळावा फक्त तो हृदयावर
 
या होळीचा रंग, फक्त तुझ्या गालावर!
 
रंगविण्यासाठी तुला जवळ असणं अपेक्षित नाही,
 
तुला फुलविण्यासाठी
 
रंग असणं गरजेचं नाही!
 
तू रंगाची
 
तू ढंगाची
 
होळी आपली
 
बीना रंगाची!
 
रंगाने भिजल्यापेक्षा
 
तू मनाने भिजावी,
 
प्रत्येक ऋतूत
 
तू सदा फुलावी!
 
भांग भरतांना दिसली की,
 
रंगपंचमीची आठवण येते,
 
माळलेल्या गजर्‍यात मुक्या
 
पळसाची आठवण होते!
 
गजानान डोईफोडे
सर्व पहा

नक्की वाचा

संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांनी प्रेक्षकांना 'वध २' मोठ्या पडद्यावर पाहण्याचे आवाहन केले

"मिर्झापूर: द मूव्ही" च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

सनी देओल आणि अक्षय खन्ना तीन दशकांनंतर पुन्हा एकत्र येत आहे, ते नेटफ्लिक्सच्या कोर्टरूम ड्रामा "इक्का" मध्ये दिसणार

"दो दीवाने सेहर में" चा ट्रेलर प्रदर्शित, सिद्धांत आणि मृणाल या व्हॅलेंटाईन आठवड्यात एक भावनिक प्रेमकथा घेऊन येत आहे

विजय देवरकोंडा सोबतच्या लग्नाच्या अफवांवर रश्मिका मंदानाने मौन सोडले, दिली ही प्रतिक्रिया

सर्व पहा

नवीन

राजपाल यादव यांना न्यायालयाने फटकारले; जामीन नाकारला

अभिनेता आयुष शर्माला धमकीचा ईमेल आला; पोलिसांनी चौकशी सुरू केली

अनिल कपूर यांच्या "सुबेदार" या अॅक्शन ड्रामा चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित

Mahadev Temples in Maharashtra महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वावर जागृत मंदिरांचे घ्या दर्शन

एक्टर गोविंदा करण जौहरवर चिडला

पुढील लेख
Show comments