Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वेड्यांच्या इस्पितळात बिचारा नवरा

Webdunia
Wife : ओ ऐकले का?मी केस कापू का हो माझे
Husband : काप...
Wife : किती कष्टाने वाढवलेत...
Husband : तर मग नको कापू...
Wife : पण हल्ली छोटे केसच छान दिसतात..
Husband : तर मग काप...
Wife : मैत्रिणी बोलतात नाही शोभणार..
Husband :तर मग नको कापू...
Wife : पण मला वाटते शोभतील...
Husband :तर मग काप..
Wife :पण केस कापले तर वेणी नाही घालता येणार...
Husband :तर मग नको कापू
Wife : प्रयत्न करुन बघायला काय..?
Husband : तर मग काप...
Wife : आणि बिघडले तर
Husband : तर मग नको कापू...
Wife : ठरवतेच एकदाचे कापायचेच
Husband :तर मग काप....
Wife : बिघडले तर तुम्ही जबाबदार 
Husband : तर मग नको कापू..
Wife : तसे तर छोटे केस सांभाळायला बरे.. 
Husband : तर मग काप....
Wife : भीती वाटते ओ खराब दिसले तर...
Husband : तर मग नको कापू..
Wife :जाऊ दे काय होईल ते होईल कापतेच 
Husband : तर मग काप...
Wife : बर ते जाऊदे..मी आई कडे जाऊ का थोडे दिवस?
Husband : तर मग नको कापू...
Wife : अहो मी माहेरी जायचे बोलते
Husband : तर मग काप...
Wife:तुमची तब्येत बरी आहे  ना?
Husband: तर मग नको कापू...
बिचारा नवरा वेड्यांच्या इस्पितळात दोन वाक्य बोलतोय..
तर मग काप......
तर मग नको कापू.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

विक्रांत मॅसी मुलासोबत वेळ घालवतानाचे पत्नीने ने शेअर केले फोटो

Met Gala 2024 : 1965 तासात तयार झाली आलियाची सुंदर साडी, 163 कारागिरांनी योगदान दिले

सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी पाचव्या आरोपीला अटक

Tourist attraction पर्यटकांचे आकर्षण: बोर व्याघ्र प्रकल्प

रिॲलिटी शोमध्ये करण जोहरला रोस्ट केले, चित्रपट निर्माता संतापला

पुढील लेख
Show comments