एक माणूस खड्डे बनवत होता, मागून दुसरा बुजवत येत होता....!

सोमवार, 29 जून 2020 (16:56 IST)
एक माणूस खड्डे बनवत होता, मागून दुसरा बुजवत येत होता....!
एकाने असाच प्रश्न विचारला, तुम्ही हे काय करताय...??
तर ते म्हणाले, "हा सरकारी वृक्षारोपणाचा उपक्रम आहे.
मला खड्डे बनवण्याचे आणि याला बुजवण्याचे काम दिलेले आहे. 
मध्ये झाड लावणारा आज रजेवर आहे. 
आम्ही आमचे काम करीत आहोत....!

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख 'रसभरी' वेबसीरिजवरून भन्नाट मिम्स व्हायरल