Publish Date: Fri, 05 Mar 2021 (17:15 IST)
Updated Date: Fri, 05 Mar 2021 (17:16 IST)
कामवाली: ताई मला 10 दिवस सुट्टी हवीये
मालकीण: अगं, अशी कशी तुला 10 दिवस रजा देऊ?
मग साहेबाचं जेवण कोण बनवेल?
त्यांचे कपडे कोण धुणार?
त्याचं बाकी सगळं काम कोण करेल?
कामवाली: तुम्ही म्हणत असाल तर साहेबांना सोबत घेऊन जाऊ का?