Publish Date: Tue, 02 Mar 2021 (14:22 IST)
Updated Date: Tue, 02 Mar 2021 (14:26 IST)
स्वंयपाकावरुन दररोज भांडणाला कंटाळलेल्या नवर्याने ठरविले की आज कितीही वाईट जेवण झाले तरी कौतुकच करायचे...
नवरा: (भाजीचा घास तोंडात टाकत) वा वा काय मस्त भाजी झालेय...
बायको (नवर्याकडे रागाने बघत) मला वाटलंच होतं आज तुम्हाला भाजी गोड लागणार...शेजारणीने दिलीय ना ती...