Publish Date: Mon, 05 Sep 2022 (20:53 IST)
Updated Date: Mon, 05 Sep 2022 (20:57 IST)
मुलगा: कुठे आहेस ??
मुलगी: mom dad सोबत डिनर करत आहेत हॉटेल मधे,
घरी पोहोचल्यावर बोलते.
तु कुठं आहे ?
मुलगा: तु ज्या भंडाऱ्यात जेवत आहेस ना,
तिथं तुझ्या मागच्या पंगतीत,
मी भात वाढत आहे… भात लागला तर सांग.