Publish Date: Sat, 25 Mar 2023 (10:20 IST)
Updated Date: Sat, 25 Mar 2023 (13:47 IST)
गोलू - काय रे तू तर डॉक्टरला भेटायला जाणार होता ना,
मग त्याचे काय झाले...?
मोलू - अरे यार उद्या जाईल,
आज थोडी तब्येत खराब आहे...!!!
गोलू -मग ठीक आहे आज तू आराम घे
Edited By - Priya Dixit