rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठी जोक : आजचे ज्ञान : पृथ्वी गोल आहे

Marathi joke: Today's knowledge: The earth is roundमराठी जोक : आजचे ज्ञान : पृथ्वी गोल आहे  Marathi Joke Marathi Sms Joke  In Webdunia Marathi
पोटाचा घेर बघून सकाळी 
लवकर उठून फिरायला जावे 
असं म्हणून निघालो. 
 लक्षात आले की 
पृथ्वी रोज फिरते तरीही,
 ती गोल गरगरीत आहे.  
मग काय ,परत झोपलो.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुलगा मुलगी मराठी जोक : आठवण आली की काय करतो ?