Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रात्री 12 नंतर Online

Webdunia
एखादी स्त्री  एवढया रात्री म्हणजे, रात्री 12 नंतर Online राहत असेल तर ती एवढया रात्री online का राहते?........... मोठ्ठा प्रश्न (?) ........ 
( मग हिला हिच्या घरातले कोणी काही म्हणत नाही का?...... हिच्या घरामधे काही problem असेल का?...... तिचा नवरा तिला काही म्हणत नसेल का?...... कि हिचं नव-याशी जमतंच नसेल, कि आणखी काही problem असतील..... हे आणि असे अनेक उपप्रश्न लोकांना पडलेले असातात)
एखादी  स्त्री जर प्रेम कविता लिहित असेल तर ....... Big question?(?) ....
( तिचं कोणावर प्रेम आहे का? ....... तिला कोणी आवडतो का? ....... किंवा तिचा कोणी प्रियकर आहे का?..... असेल तर लग्ना आधीचा आहे कि लग्नानंतरचा?...... आणि नसेल तर ही अशी लिहिते....वैगरे वैगरे .... हे आणि असे अनेक उपप्रश्न लोकांना पडलेले असतात
एखादी स्त्री जर फेसबुकवर आपले विविध फोटो टाकत असेल तर ........ अतिशय मोठा प्रश्न (?) 
( ही असे स्वतःचे फोट टाकत का असते?????,.... हिला काय दाखवायचं असतं?...... हिचं हे वय आहे का?..... ही अशी का वागते?...... वैगरे वैगरे असे अनेक उपप्रश्न लोकांना पडलेले असतात )
तर या सर्व प्रश्नाच एकच उत्तर ते म्हणजे, जरी ती एक स्त्री असली तरी ती एक माणूस आहे..... तिला तिच्या मर्जी प्रमाणे जगण्याचा संपुर्ण अधिकार आहे...... तिला ज्या ज्या गोष्टी करण्यात आनंद मिळतो त्या त्या गोष्टी ती करते ......... आणि तिला ते जमतं देखील ...... तिच्या अश्या वागण्या मागे काही कारण असतचं असं नाही ........ कोणीही एखादी व्यक्ती असो त्याला अश्या छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळतो...... तुम्हांला जर जमत असेल तर तुम्ही पण या गोष्टी करा आणि जमत नसेल तर, उगीचच तिच्यावर "असंस्कारक्षम" असल्याच लेबल लावू नका...... एवढंच.........

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रश्मिका मंदानाने केले अटल सेतुचे कौतुक, PM मोदींनी दिल्या या प्रतिक्रिया

गरोदर दीपिका पदुकोणचा सोनोग्राफीचा फोटो व्हायरल

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई

IRCTC Vaishno Devi Package स्वस्तात वैष्णोदेवी दर्शन ! निवास, भोजन आणि वाहतूक सामील

गॅलक्सी गोळीबार प्रकरण : हाय कोर्टाने आरोपीच्या मृत्यूचा रिपोर्ट मागितला, पोलीस कोठडीमधील आत्महत्या प्रकरण

पुढील लेख
Show comments