Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोर्डेन भिकारी

मोर्डेन भिकारी
, सोमवार, 4 ऑक्टोबर 2021 (15:15 IST)
भिकारी -माई ,खूप भूक लागली आहे ,काही खायला दे .
काकू -अजून स्वयंपाक बनला नाही,
भिकारी-ठीक आहे,हा माझा मोबाईल नंबर घ्या,
जेवण तयार केले ,की ,मला फोन करून बोलवा.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'तारक मेहता'च्या टीमने नट्टू काकांना अखेरचा निरोप दिला, जेठालाल आणि बबिताजींसह इतर कलाकार आले