Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईकर Vs पुणेकर

मुंबईकर Vs पुणेकर
, बुधवार, 20 जुलै 2022 (11:56 IST)
मुंबईकर:- काय करता आपण?
पुणेकर:- बिझिनेस आहे माझा!
मुंबईकर:- कसला बिझिनेस आहे तुमचा?
पुणेकर:-सेलिंग ऑफ सोफिस्टिकेटेड मेन्यूअल गारमेंट होल्डिंग डीवाईसेस!!
मुंबईकर:- वा वा ! म्हणजे काय?
पुणेकर:- पायजम्याचे नाडे विकतो मी!
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Lata Mangeshkar: लता मंगेशकर यांच्या कुटुंबाने सुरू केले 'स्वर माऊली' फाउंडेशन, कलाकारांसाठी वृद्धाश्रम सुरू करणार