Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Nice poem for All 40+ young girls....

Webdunia
10 वर्ष आईची.. पुढली
10 बाबांची.
 
10 दिली नवऱ्याला..
 
10 दिली मुलांना..
सर्वार्थाने केवळ त्यांची.
 
आता मात्र मुक्त हो...
ही 10 स्व:तःची...
 
 वाच, नाच, मौज कर...
 हवे ते  ते स्वैर कर.
 
पुढील 10 आहेत मग
त्याच्या-आपल्या तब्येतीची...
 
त्या पुढील 10 वानप्रस्थ...
संसारातून निवृतिची.
 
म्हणून म्हणते...
 
हीच 10 वर्षे फक्त तुझी
नाहीत दुसऱ्या कुणाची
सूनेच्या संसारातही 
नाक न खुपसण्यायची
 
आताच मस्त जगून घे
खळखळून हसून घे
प्रेमात पड स्वतःच्याच
लाड कर स्वतःचेच
स्वतःवरच रुसून घे
नवऱ्याला मार काखोटीला
जग सारे फिरून घे
 
देव करो तुला मिळावी
10 वर्षे स्वैर सुखाची.
 
देव करो तुला कळो
महती स्वत:च्या एका क्षणाची....

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

प्रसिद्ध अभिनेत्याच्या घराला आग, मौल्यवान वस्तू जळून खाक

प्रसिद्ध संगीतकार अमित त्रिवेदी मतदान केंद्रावर जाऊनही मतदान करू शकले नाहीत, सोशल मीडिया वर सांगितले

यदाद्री लक्ष्मी नृसिंह मंदिर, सर्वात भव्य मंदिर

यामी गौतम आई बनली, एका सुंदर मुलाला जन्म दिला, संस्कृतमध्ये हे विशेष नाव दिले

भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमारने पहिल्यांदाच मतदान केलं

Show comments