पुण्याचे बापट काका म्हणाले, आज सकाळी चहा केला पण गाळणीच मिळत नव्हती..... : : मग आम्हीं सगळ्यांनी मास्क लावूनच चहा प्यायलो! तुम्हाला म्हणून सांगतो ! टँलेंट इतक भरलय, पुणेकरा मध्ये , पण कधी गर्व नाही केला त्यांनी !!!!!