Publish Date: Thu, 13 Feb 2020 (12:35 IST)
Updated Date: Thu, 13 Feb 2020 (12:41 IST)
तुम्ही रोज सकाळी माझ्या क्लिनिक समोर उभे राहून
स्रियांना का बघत असता ?
पुणेरी काका : अहो
तुम्हीच तिथे लिहिले आहे
स्रियांना बघण्याची वेळ ९.३० ते ११.३०..
धन्य ते पुणेकर...