Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 1 April 2025
webdunia

त्रास कमी करण्यासाठी बसतो

Sits to reduce discomfort त्रास कमी करण्यासाठी बसतो Marathi  Sms Marathi Joke  Marathi Joke Marathi  Hasyakatta
, शनिवार, 9 ऑक्टोबर 2021 (17:56 IST)
नवरात्रात दांडिया खेळताना बायकांचे आवडते गाणे
मैं तो भूल चली, बाबूल का देस, पिया का घर प्यारा लगे, 
हे फक्त नऊ दिवसच,
बाकी दिवस
त्या पियाला इतका त्रास देतात की,
तो पिया ..त्रास कमी करण्यासाठी प्यायलाच बसतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शाहरुख खानला धक्का, Byju's च्या जाहिरातींवर बंदी, इतकं नुकसान होईल