Publish Date: Sat, 03 Jul 2021 (16:40 IST)
Updated Date: Sat, 03 Jul 2021 (16:42 IST)
झम्प्या गण्याला विचारतो
झम्प्या-गण्या तू हल्ली शायरी करणे बंद केले का ?
गण्या -जिच्या साठी शायरी लिहायचो तिचं लग्न झालं
झम्प्या -विरहात तर शायरीला अजूनच वजन येतं
गण्या - तेच वजनमाप ओलांडून माझ्याच घरी आलंय?"