rashifal-2026

वयात येणार्‍या मुलांसाठी ...

Webdunia
शनिवार, 20 जानेवारी 2018 (16:29 IST)
आई,वडील,मुलींबद्दल खुप ऐकतो वाचतो पण आपण कधी मुलांबद्दल लिहीत नाही किवां वाचत नाहीत म्हणुन वयात येणार्‍या मुलांसाठी ...
काही तरी वेगळ वाचण्यात याव ऐवढाच माझा प्रयत्न...
थोडंस वेगळ पण छान मला खुप आवडलं हे ऐका आईची ही छोटीशी भेट सर्व आयांसाठी  
 
""दुपट्यात गुंडाळलेला लेक माझा
आता मोठा होऊ लागला आहे,
आई जरा थांब म्हणत 
मलाच गुंडाळू लागला आहे 
त्याची प्रेमळ दादागिरी 
माझ्यावर करू लागला आहे,
खरच माझा लेक मोठा होऊ लागला आहे..... 
सकाळी उठल्या पासून त्याचा 
माझ्या वरती "watch "आहे,
कामे करून दमु नको 
असा प्रेमळ धाक "aahe,"
दमलीस तू कॉफ्फी करतो हि त्याची ऑफर आहें ,
खरच माझा लेक मोठा होऊ लागला आहे. .... 
आमचा किती विचार करतेस,
ह्याची त्याला जाणीव आहे.
 
घर आणि businesses ह्यात aai
दमछाक तुझी होते आहे,
मित्रान बरोबर असला तरी घरी
एक "call"आहे
खरच माझा लेक आता मोठा होऊ लागला आहे.  
बाबाचे कपडे,बाबाचे shoes ह्यावर त्याचे 
लक्ष आहे
फोरमल "shirt" बरोबर बाबा  tshirt ""
काळाची गरज आहे,
interview  ला जाताना त्याला
बाबाचा ""shirt lucky""आहे
खरच माझा लेक मोठा होऊ लागला आहे.  
""electronic device"" वापरताना
मला त्याची शिकवणी आहे
त्याच्यशी बोलण्यामुळे 
माझे ""knowledge update"" आहे
किती ""modern""झाला तरी
"रात्री देवाला " नमस्कार आहे
खरच माझा लेक मोठा होऊ लागला आहे.  
बाबा तू शेजारी बस म्हणत
""Long drive""ला नेतो aahe, 
two व्हीलर त्याची रिकामी तोवर
त्याच्या बरोबर फिरणार आहे
एखादी पोरगी आवडली तर म्हणे
तो मला सांगणार आहे,...
खरच माझा लेक मोठा होऊ लागला आहे.  
""पंख पसरून पिलू माझे
उंच आकाशात झेपावणार आहे
उडताना घरची आठवण ठेव
हीच माझी शिकवण आहे""
ह्या ""generation ""शी जुळवताना 
आपली थोडी दमछाक आहे,
खरच माझा लेक मोठा होऊ लागला आहे.  
"दहावी पर्यंत अभ्यासात 
माझी मदत लागली आहे
स्वतःचे निर्णय आता तो 
स्वतः घेऊ लागला आहे
निर्णय माझा बरोबर ना ?
अशी मात्र विचारणा आहे ,
खरच माझा लेक मोठा होऊ लागला आहे. .....
त्याच्या मते आई बाबा
सगळ्या जगात बेस्ट आहेत,
बाबाचे "shoes" मुलाला होताना पाहण्यात
जीवन माझे व्यस्त आहे,
म्हणूनच म्हणते मंडळी,
हे सारे काही मस्त आहे,
खरच माझा लेक मोठा होऊ लागला आहे.........

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

विराट कोहलीने पत्नी अनुष्कासोबत २०२६ चे स्वागत करताना एक खास फोटो शेअर केला

अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्याचा मलायका अरोराला पश्चात्ताप नाही, वयाच्या 52 व्या वर्षी पुन्हा लग्न करणार!

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची तारीख जाहीर

विक्रम भट्ट आणि त्यांच्या पत्नीचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला, 30 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप

26 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या

सर्व पहा

नवीन

इंडियन आयडल सीझन 3 चा विजेता प्रशांत तमांग यांचे निधन

कांतारा चॅप्टर 1' आणि 'तन्वी द ग्रेट' ऑस्कर सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या शर्यतीत समावेश

गोविंदाने मुंबईत शिवसेनेचा प्रचार केला आणि त्यासाठी सरकारचे कौतुक केले

Ahmednagar Tourist Places अहिल्यानगर (अहमदनगर) मधील काही सर्वोत्तम ठिकाणे जी एक्सप्लोर करायला विसरू नका

ओ रोमियो' चा टीझर प्रदर्शित, शाहिद कपूर एका भयंकर अवतारात दिसला

पुढील लेख
Show comments