rashifal-2026

Whats app Message : पत्नी ने आपल्या पतिला लिहिली दोन चार ओळी.....

Webdunia
पत्नी ने आपल्या पतिला लिहिली दोन चार ओळी.....
 
सोपं असतं …………
एकमेकांचं आवडणं,निवडणं,
पण एकमेकांच्या 
आवडी निवडी आवडणं ………
सोपं नसतं.
 
सोपं असतं ……
एकमेकासोबत सप्तपदी चालणं,
पण तडजोडीचं 
एक पाऊल उचलणं…………
सोपं नसतं .
 
सोपं असतं………
एकमेकाची सवय होणं,
पण एकमेकांच्या 
सवयींची सवय होणं …………
सोपं नसतं.
 
सोपं असतं…………
एकमेकांच्या चुका काढणं,
पण स्वतःच्या चुका 
मान्य करणं………
सोपं नसतं.
 
सोपं असतं…………
एकमेकाना बदलायचा प्रयत्न करणं,
पण एकमेकाना स्विकारणं
आहे तसंच …………
सोपं नसत.
 
सोपं असतं …………
एकमेकांचा विश्वासघात करणं ,
पण विश्वासाला पात्र ठरणं ………
सोपं नसतं.
 
सोपं असतं …………
तारुण्यातलं "दिसणं ",चारचौघात मिरवणं,
पण वार्धक्यातलं "असणं"
चार भिंतीतलं संभाळणं …………
सोपं नसतं.
 
म्हणूनच सोपं नसतं, नवरा बायको होणं.
सर्व पहा

नक्की वाचा

स्टार प्लस आणि ‘तारा’ने मिळून "परदेसिया" या सुप्रसिद्ध गाण्याला दिला नवा ट्विस्ट!

अनुपमाच्या आयुष्यात येणार नवा ट्विस्ट; अभिनेत्री रुपाली गांगुली यांनी व्यक्त केल्या भावना!

"धुरंधर: द रिव्हेंज" मध्ये या वर्षातील सर्वात मोठा सामना; अर्जुन रामपाल रणवीर सिंग विरुद्ध उभा

अक्षय कुमारचा 'भूत बांगला' चित्रपटाचा हास्यास्पद टीझर प्रदर्शित

Kumbh viral girl Monalisa married with Muslim boyfriend "मोनालिसा लव्ह जिहादचा बळी ठरली" महाकुंभ व्हायरल गर्ल मोनालिसा लग्नाबद्दल दिग्दर्शकाचा दावा

सर्व पहा

नवीन

सलमान खानचा आगामी चित्रपट "बॅटल ऑफ गलवान" आता "मातृभूमी" या नावाने प्रदर्शित होणार

मराठी अभिनेत्रीचा गृहप्रवेश: अवघ्या १७ व्या वर्षी मुंबईत हक्काचे घर; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

अरिजीत सिंगच्या निर्णयानंतर श्रेया घोषालचे महत्त्वपूर्ण विधान: कधी आणि का विश्रांती घेऊ शकते?

सुनील ग्रोव्हरने कादर खानची नक्कल केली, 'साजन चले ससुराल मधले खुराणा बनले

२०२६ च्या ऑस्कर विजेत्यांची घोषणा! संपूर्ण यादी पहा

पुढील लेख
Show comments