Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आयुष्य झालंय Busy तरी....

Webdunia
आयुष्य झालंय  Busy तरी ,नात्यांमध्ये अजूनही 'ओढ 'आहे....
 
कोणी दाखवत उघड उघड ,काहींचा Silent mode आहे....
 
बरीच एकटी मनं आज Mobile मुळे रमतात....
 
न भेटताही  गप्पांचे अड्डे , Whatsapp कट्ट्यावर जमतात...
 
दूरदेशी गेलेल्या मुलाशी 'Skype'  मुळे chat होतो...
 
विरहाच्या दुःखाचा एक क्षणात Format होतो....
 
हजारो मैलांची अंतरे, एका बटनाने मिटतात,
 
गणपती,दिवाळीला भेटणारे भाऊ -बहीण, रोज 'Group' वर भेटतात....
 
शाळा संपते,अन मित्र-मैत्रिणींच्या आठवणींना पूर येतो....
 
Facebook वर एक 'Search'ने हाही Problem दूर होतो...
 
काही समस्या Upload करताच, Solution सहज Download होतं...
 
कठीण वाटणारं आयुष्याचं कोडं सहजपणे  'Decode' होतं....
 
Internet च्या जाळ्यामुळेच , आपण दूर असूनही 'Close'  आहोत...
 
भेटू वर्षातून एकदा कदाचित पण सोबत 'Online' रोज आहोत....

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

शॉर्ट्स घालून मंदिरात पोहचली अंकिता लोखंडे, लोक संतापले

कुठे आहे बगलामुखी देवी चमत्कारी दरबार? आश्चर्यकारक शक्तींनी संपन्न परिसर

Panchayat 3 Trailer relese : पंचायत 3 चा धमाकेदार ट्रेलर आला

शबाना आझमी फ्रीडम ऑफ द सिटी ऑफ लंडन या किताबाने सन्मानित

राखी सावंतची प्रकृती बिघडली, हृदयविकारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले

पुढील लेख
Show comments