Publish Date: Mon, 16 Oct 2017 (11:33 IST)
Updated Date: Mon, 16 Oct 2017 (12:45 IST)
आमच्या घरात देवघर आहे असे म्हणण्यापेक्षा देवाने दिलेल्या घरात आम्ही रहातो हि भावना असावी.
देवाने आपल्याला काहीतरी
दिलं पाहिजे म्हणून
मंदिरात जाऊ नये,
तर देवाने आपल्याला
खूप काही दिलंय
म्हणून मंदिरात जावे
शुभसकाळ