rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सरळ केस असलेल्या स्त्रीयांना वाटते....

whats app message
सरळ केस असलेल्या स्त्रीयांना वाटते.... तिचे केस कुरळे असावेत.... कुरळे केस असलेल्या स्त्रीयांना वाटते....तिचे केस सरळ असावेत... 
पुरूष बिचारे साधे सरळ असतात....  
केस सरळ असो की कुरळे.... फक्त टिकून रहावेत एवढीच अपेक्षा असते....  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तुम्ही सिंगल आहात का ?