Publish Date: Mon, 29 Oct 2018 (16:39 IST)
Updated Date: Mon, 29 Oct 2018 (14:41 IST)
डोळे बंद केले म्हणून ,.........
संकट जात नाही .
आणि
संकट आल्या शिवाय ,..
डोळे उघडत नाहीत.
राग आल्यावर थोडं थांबलं,.. आणि चूक झाल्यावर थोडं नमलं,..........
तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात .....