Publish Date: Tue, 30 Oct 2018 (15:05 IST)
Updated Date: Tue, 30 Oct 2018 (15:08 IST)
घाबरलेल्या चकलीला काय म्हणाल??
दचकली
वाकड्या तिकड्या चकलीला काय म्हणाल??
लचकली
चिडलेल्या चकलीला काय म्हणाल?
उचकली
मधे मधे बोलणार्या चकलीला काय म्हणाल??
पचकली
जमीनीवर पडलेल्या चकलीला काय म्हणाल?
गचकली