Publish Date: Wed, 09 Jan 2019 (12:29 IST)
Updated Date: Wed, 09 Jan 2019 (12:52 IST)
बायको : हे जे तुम्ही फेसबुकवर रोमॅंटिक
शायरी लिहता कि
ये तेरी जुल्फें है जैसे रेशम की डोर,
हि कोणासाठी लिहीता
नवरा : कोणासाठी म्हणजे ❓
माझ्या लाडके तुझ्यासाठी
बायको : मग ति रेशमची डोर
चुकून कधी भाजीत आली तर एवढा
आरडाओरडा कशाला करता