Dharma Sangrah

या चहा प्यायला . . .

Webdunia
वडील : काय रे ! काल रात्री तू शेजार च्या संगीताला काय म्हणाला ??
पक्या : कुठं काय म्हटलं ??
वडील : मग ती सकाळी सकाळी भांडायला का आली ?
पकया : मला काय माहीत !
वडील: हे बघ . . खरं काय ते सांग , नाहीतर . .तुला...लय. . मारीन. . .
पकया : आता बघा बाबा . . .
आपण सकाळी चहा पीत असताना आपल्या घरी कोणी आले तर आपण काय म्हणतो . . .. .
वडील : या चहा प्यायला . . .
पकया : दुपारी आपण जेवत असताना आपल्या घरी कोणी आले तर आपण काय म्हणतो . . . .
वडील : या जेवायला . . . . 
पक्या : आता रात्री संगी आपल्या घरी आली तेंव्हा मी झोपत होतो म्हणून मी तिला म्हटलं ये झोपायला ... 
 . . . . . . . . . . .
वङील कोमात !!- पक्या जोमात !!
सर्व पहा

नक्की वाचा

मातृभूमी'नंतर सलमान आता एका भव्य अॅक्शन अवतारात दिसणार, चित्रीकरण एप्रिलमध्ये सुरू

'आखिरी सवाल' मधील संजय दत्तचा दमदार लूक समोर, चित्रपट याच तारखेला प्रदर्शित होणार

विवेक अग्निहोत्री भूषण कुमार यांच्यासोबत मिळून 'ऑपरेशन सिंदूर' हा चित्रपट घेऊन येत आहे

एकता कपूरने 'द साबरमती रिपोर्ट'च्या सिक्वेलची घोषणा केली, टीझर व्हिडिओ शेअर केला

रॅपर बादशाहने पंजाबी अभिनेत्री ईशा रिखीसोबत गुपचूप लग्न केले; जाणून घ्या....

सर्व पहा

नवीन

अल्लू अर्जुनचा चित्रपट प्रवास: २३ वर्षे, अतुलनीय जिद्द आणि सततच्या आत्म-सुधारणेची गाथा

धुरंधर २' ने १० दिवसांत ११०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला

Vishnu Temples भारतातील भगवान विष्णूंची प्राचीन आणि भव्य मंदिरे

संजयच्या 'आखिरी सवाल' या चित्रपटाचा दमदार टीझर हनुमान जयंतीला प्रदर्शित होणार

अक्षय कुमारने 'हैवान'च्या प्रदर्शनाबद्दल मोठे अपडेट दिले

पुढील लेख
Show comments