Publish Date: Mon, 18 Jan 2021 (10:19 IST)
Updated Date: Mon, 18 Jan 2021 (10:21 IST)
पेशंट : "डॉक्टर, या प्रिस्कीप्शनमधे तुम्ही जी औषधं लिहून दिलीत, त्यातल्या सर्वात वरच्या गोळ्या मिळत नाहीयेत.
डॉक्टर: "त्या गोळ्या नाहीयेत. मी पेन चालतंय की नाही ते बघत होतो...!!!