Publish Date: Fri, 06 Feb 2026 (14:55 IST)
Updated Date: Fri, 06 Feb 2026 (14:57 IST)
बजेटचे पडसाद
कामवाली बाई: मालकीण बाई, पगार वाढवून द्या.
मालकीण: नक्की देते पण यात दोन पर्याय आहेत. जुन्या पर्यायाप्रमाणे पगार घेतलास तर पगार, बोनस आणि सणवाराला भेट मिळेल.
नवीन पर्यायाप्रमाणे पगार वाढवून देईन, पण बोनस, भेटवस्तू.... काहीही मिळणार नाही. बोल, कुठला पर्याय निवडतेस?
कामवाली बाई: बरं ! मी, माझ्या सी.ए.ला विचारुन सांगते.
webdunia
Publish Date: Fri, 06 Feb 2026 (14:55 IST)
Updated Date: Fri, 06 Feb 2026 (14:57 IST)