Publish Date: Mon, 02 Feb 2026 (12:35 IST)
Updated Date: Mon, 02 Feb 2026 (12:36 IST)
जेव्हा तुम्ही एका स्त्रीला आवडता,
तेव्हा तुम्ही एक नवरा किंवा प्रियकर असता.!
जेव्हा तुम्ही बर्याच स्त्रियाना आवडता,
तेव्हा तुम्ही एक आदर्श व्यक्ती असता.. !
जेव्हा तुम्ही हजारो स्त्रियाना आवडता,
तेव्हा तुम्ही साहित्यिक, कलाकार
नेते किंवा अभिनेते असता...
पण
जेव्हा तुम्ही शहरातील सगळ्याच स्त्रियांना आवडता,
तेव्हा तुम्ही एक पाणीपुरी वाले असता...
.....बस्स इतकेच सांगायचे होते हो !!!